Tarun Bharat

छ.शिवाजी उद्यान येथे गुढीपाडवा साजरा

उद्यान परिसराला फुलांची सजावट

बेळगाव : गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हिंदू नववर्ष शिवभक्तांनी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे साजरे केले. गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवाजी उद्यान परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे व बुडा चेअरमन संजय बेळगावकर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नववर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. शिवरायांच्या दर्शनासाठी शनिवारी सकाळपासूनच शिवाजी उद्यान परिसरात शिवभक्तांची गर्दी झाली होती.  

Related Stories

येळ्ळूरच्या कुस्ती मैदानाला छत्रपती मालोजीराजे उपस्थित राहणार

Omkar B

अथणी तालुक्यात 14 पॉझिटिव्ह

Patil_p

दहा रुपयांची नाणी चलनात आणा

Amit Kulkarni

लोकसभा पोटनिवडणूकी दरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध

Tousif Mujawar

पंजाबमध्ये गोळीबार करणारा ‘तो’ जवान वंटमुरीचा

Amit Kulkarni

सोन्याने गाठली पन्नाशी…..

Patil_p