Tarun Bharat

जगप्रसिद्ध गायकाचा संशयास्पद मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :

ब्राझिलचा जगप्रसिद्ध गायक एम. सी. केविन यांचा हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तो अवघ्या 23 वर्षांचा होता.

दोन आठवड्यांपूर्वीच केविनचे गर्लफ्रेंड डीओलेन बेजेरासोबत लग्न झाले होते. तो रियो द जेनेरियो शहरातील एका हॉटेलच्या 11 व्या मजल्यावर थांबला होता. मात्र, त्याचे काही मित्र त्याला भेटायला आल्यामुळे तो पाचव्या मजल्यावर आला होता. तिथेच बाल्कनीत उभा असताना तो खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू संशयास्पद असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Related Stories

‘महामारी’च्या घोषणेला सहा महिने पूर्ण

Patil_p

युनोने अंमली पदार्थांच्या सूचीतून हटविले

Patil_p

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील नियुक्त करण्यास पाकचा नकार

datta jadhav

रशियाकडून आणखी एक लस लवकरच

Patil_p

8 हजार फुटांवर वसलेले निर्जन शहर

Patil_p

चीनमध्ये तब्बल 35 कोटी सीसीटीव्ही

datta jadhav
error: Content is protected !!