Tarun Bharat

जमावाकडून बेदम मारहाण करून मालमत्तेचे नुकसान

वीस जणांवर गुन्हा दाखल

Advertisements

टाळसुरे : वार्ताहर

दापोली तालुक्यामधील देगाव बौद्धवाडी येथे राहणारा भंगार व्यवसायिक गंगासागर शुक्ला याच्या घरावर ते परप्रांतीय असल्याने सुमारे चाळीस ग्रामस्थांनी हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान करून बेदम मारहाण केल्याची फिर्याद शुक्‍ला यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे.

दापोली पोलिस स्थानकात जमिनीच्या वादातून हे कृत्य घडल्याची नोंद करण्यात आली आहे. दापोली पोलिस स्थानकात भा द वि 452, 435, 143, 147, 148, 149, 352, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.

Related Stories

…अन् थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे, राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप

datta jadhav

उद्या पासून सुरु होणार रेल्वे तिकिटांचे ऑफलाइन बुकिंग : पियूष गोयल

Omkar B

बिग बॉस फेम एजाज खानला NCB कडून अटक

Rohan_P

नवीन प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीच्या कामाला मान्यता; 104 कोटींचा प्रकल्प

Abhijeet Shinde

खासगी रुग्णालयांनी बेड संदर्भात सूचनांचे पालन न केल्यास बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचा इशारा

Abhijeet Shinde

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ऍड. गुणरत्ने यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!