Tarun Bharat

जम्मूतील इस्लामी विद्वानाचे कोरोनाने निधन

Advertisements

जम्मू  / वृत्तसंस्था

जम्मूतील विख्यात इस्लामी विद्वान आणि धर्मगुरू मुफ्ती फैज उल वहीद यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. त्यांनी मुस्लीमांचा पवित्र धर्मग्रंथ कुराणे भाषांतर गुजरी भाषेत केले होते. ते राजौरीचे निवासी होते. ते गेले पंधरा दिवस कोरोना तसेच त्यामुळे निर्माण झालेल्या इतर विकारांनी आजारी होते. त्यांच्या निधनामुळे इस्लामचा एक महान विचारवंत हरपला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. निधनसमयी त्यांचे वय 56 वर्षांचे होते.

Related Stories

दक्षिण ध्रुव संशोधन क्षेत्राला भारतीय कायदे लागू होणार

Patil_p

मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल

Rohan_P

तामिळनाडूच्या अनेक लक्षवेधी लढती

Patil_p

ठराविक विचारधारेची साहित्यनिर्मिती घातक

Patil_p

देशात 4 महिन्यात तयार झाला 18 हजार टन जैववैद्यकीय कचरा

datta jadhav

अधिक शुल्क घेणाऱया केबल कंपन्यांविरोधात कारवाई होणार

Patil_p
error: Content is protected !!