Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Advertisements

श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 5.1 इतकी होती. भूकंपाचे केंद्र ताजिकिस्तानच्या सीमेत होते. परंतु भूकंपामुळे कुठल्याही प्रकारच्या जीवित अन् आर्थिक हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी 23 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीर हे अत्याधिक संवेदनशील भूकंपीय क्षेत्रात मोडते. 8 ऑक्टोबर 2005 रोजी झालेल्या भूकंपाने या भागात मोठी हानी घडविली होती.

Related Stories

संरक्षणमंत्र्यांच्या घरावर कारबॉम्बने हल्ला

Patil_p

अफगाणिस्ताननंतर आता काश्मीर बळकावा

Patil_p

तैवानात चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी

Patil_p

पंतप्रधान मोदींनी केला बायडेन यांना फोन; ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा

datta jadhav

गुजरातच्या आणखी एका रुग्णालयात आग; ICU मधील 70 रुग्ण सुरक्षित

Rohan_P

आसाममधील माजुली बेट 2040 पर्यंत होणार नष्ट

prashant_c
error: Content is protected !!