Tarun Bharat

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी 9.45 वाजता 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि आजूबाजूच्या परिसरात जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. घर आणि जमीन हालत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, भूकंपापासून कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही.

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर होता. तर भूकंपाची खोली 210 किमी होती. यापूर्वी 14 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.3 एवढी होती.

Related Stories

राहुल गांधी उमेदवार नाहीत?

Patil_p

पुलवामा हल्ल्याचे 4 गुन्हेगार अद्याप फरार

Patil_p

पाक सैन्यांच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा JCO शहीद

datta jadhav

बांगला देशातील हिंदूंची संघाकडून पाठराखण

Patil_p

हरियाणामधील 9 जिल्ह्यांमध्ये विकेंड लॉकडाऊन जारी

Tousif Mujawar

अरुणाचल प्रदेशात वसवलं अख्ख गाव; चीनची कुरापत

Abhijeet Khandekar