Tarun Bharat

जम्मू -काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

ऑनलाईन टीम

जम्मू -काश्मीरमधील अवंतीपोराच्या पंपोर भागात आज, शुक्रवारी पहाटे सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. मात्र, या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, काल, गुरुवारी राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर भारतीय लष्कराचा एक अधिकारी (जेसीओ)ही शहीद झाला. यानंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी थानामंडी परिसरात शोधमोहीम राबवली होती.

Related Stories

गरीब मुलांना शिकविण्यासाठी रात्री होतात कुली

Patil_p

मृणाल कुलकर्णीची लवकरच खास भेट

Patil_p

भारतातील सर्वात उंच व्यक्तीचा सपामध्ये प्रवेश

datta jadhav

अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

Abhijeet Khandekar

नेपाळमध्ये निवडणुकांची मतमोजणी प्रगतीपथावर

Patil_p

राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद ; अजित पवारांचं मनसेप्रमुखांवर टीकास्त्र

Archana Banage