Tarun Bharat

जम्मू काश्मीर मध्ये चकमकीत 5 जवान शहीद, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

जम्मू काश्मीर मधील कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत आणखी दोन जवान शहीद झाले आहे. तर 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मिरच्या केरन सेक्टर मध्ये सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र लष्कराच्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.

 मात्र, या चकमकीत हिमाचल प्रदेशचे सुभेदार संजीव कुमार, उत्तराखंडचे हवालदार देवेंद्र सिंह, हिमाचल प्रदेशचे पॅरा ट्रूपर बाळकृष्ण, उत्तराखंडचे पॅरा ट्रूपर अमित कुमार व राजस्थानचे छत्रपाल सिंह शहीद झाले आहेत. 

दरम्यान, या चकमकी दरम्यान लष्कराचा एक जवान घटनास्थळी शहीद झाला. चार जवान जखमी झाले, त्यांना  लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर आणखीन दोन जवानांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Related Stories

राज्यात शनिवारी साडेचार हजारहून अधिक रुग्ण

Patil_p

‘देशात कोरोनाच्या काळात भाजपने हत्याकांड घडवण्याचं पाप केलं’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage

खासदार रामदास तडस सूनेला मारहाण करत असल्याच्या आरोपानंतर मोठा ट्विस्ट

Archana Banage

मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

Archana Banage

जम्मू काश्मीर : 85 नवे कोरोनाबाधित; तर 803 जणांवर उपचार सुरु

Tousif Mujawar

‘बीएसएफ’मध्ये पुन्हा हत्या-आत्महत्या

Patil_p
error: Content is protected !!