Tarun Bharat

जयंत पाटील यांच्याकडून सिंचन विभागाचा आढावा


सांगली / प्रतिनिधी


राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी राज्यातील अमरावती सह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आदी विभागांचा सिंचन कामाचा आढावा घेतला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सिंचन विभागाची दैनंदिन आढावा बैठक पार पडली. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आ. विरेंद्र जगताप, सुलभा खोडके, बलवंत वानखडे, संजय खोडके आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच प्रकल्पातील विविध समस्यांची माहिती घेतली. लवकरच या सर्व अडचणींवर मात करत इथल्या प्रकल्पांना गती दिली जाईल

Related Stories

नेर्ले येथे वाळूचा ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage

Sangli; वर्षभरात जिल्हय़ात शंभर टक्के कुटुंबाना नळपाणी पुरवठा-जिल्हाधिकारी दयानिधी

Abhijeet Khandekar

इस्लामपुरात माजी नगरसेवकाकडून कव्वाली कार्यक्रमात हवेत गोळीबार,व्हिडीओ व्हायरल

Archana Banage

सांगली : अत्यावश्यक सेवा वगळता बहे तीन दिवस कडकडीत बंद

Archana Banage

कडेगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

Archana Banage

Sangli : बिहारमध्ये टेम्पो अपघातात घोलेश्वरचा एकजण ठार; एक जखमी

Abhijeet Khandekar