Tarun Bharat

जवानांना रजेवर जाताना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सेवा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

काश्मीरमध्ये तैनात असलेल्या CRPF जवानांना असलेला घातपाताचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील जवानांना रजेवर जाताना MI-17 हेलिकॉप्टरचा वापर करता येणार आहे. CRPF नेही यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

रजेवर जाणाऱ्या जवानांना टार्गेट करून दहशतवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवून आणला जाऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रजेवर जाणाऱ्या जवानांना जवळच्या बेसवर हेलिकॉप्टरने सोडण्यात येणार आहे. जवानांना आठवड्यातील तीन दिवस ही सुविधा मिळणार आहे. 

Related Stories

आसाम-मिझोराममधील हिंसाचारात 6 पोलीस ठार

Patil_p

नक्षलवादाची व्याप्ती घटली : गृह मंत्रालय

Amit Kulkarni

संजदच्या अध्यक्षपदी ललन सिंग

Patil_p

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

datta jadhav

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला

Archana Banage

हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Archana Banage