Tarun Bharat

जवाहर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन उत्साहात

Advertisements

वार्ताहर/ कारदगा

हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या गाळप हंगामाचे बॉयलर प्रदीपन उत्साहात झाले. यंदाही मोठय़ा प्रमाणात गाळप करण्यात येणार आहे. तसेच ऊसदर देखील चांगला देऊन शेतकऱयांचे हित साधले जाईल, असे सांगण्यात आले. समारंभास कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, स्वप्निल आवाडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले व कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

डॉ. विक्रम आमटे यांनी सुत्रे स्वीकारली

Rohan_P

टिळकवाडी संघटनेतर्फे आज सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

आता मनपा स्वच्छता निरीक्षकही आधार लिंकच्या कामी

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारविरोधात अभाविप- भाजपचे आंदोलन

Patil_p

संभाजी भिडेगुरुजी यांचे वॉरंट रिकॉल

Amit Kulkarni

गांजा विकणाऱया तरुणाला तिगडी क्रॉसवर अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!