Tarun Bharat

जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गाबित समाजाचे उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी -:

गाबित समाजातील अनेक लोकांना जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्रापासून वंचित रहावे लागत आहे. याप्रश्नी अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलनास सुरूवात केली आहे.

Related Stories

अखेर रत्नागिरीत रस्त्यांचे डांबरीकरण सुरू

Patil_p

नाणोस येथे १२ जून रोजी ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण

Anuja Kudatarkar

रेल्वे गाडय़ांचे आरक्षण सुरू मात्र कोकणी प्रवासी वंचितच

Patil_p

म्युकरमायकोसीसचा जिल्हय़ात तिसरा बळी

Patil_p

कणकवलीत दुचाकींची सीमेवरच चौकशी

NIKHIL_N

‘त्या’ जहाजाला हिरवा कंदील

NIKHIL_N