Tarun Bharat

जायंट्स सखीच्या ऑनलाईन गायन स्पर्धेचा निकाल जाहीर

बेळगाव/ प्रतिनिधी/ बेळगाव:

जायंट्स सखीच्या ऑनलाईन गायन स्पर्धेत लहान गटात तन्वी इनामदार तर खुल्या गटात चैत्रा हेगडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. लहान गटात निशा हन्नुरकर द्वितीय आणि शरया केदार हिने तृतीय क्रमांक मिळविला.

तसेच खुल्या गटात श्रुती हुलकुंद, अपेक्षा कडले यांनी द्वितीय तर रुक्मिणी माने, वर्मी गावडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस वृंदा बारकर आणि सानिका ठाकुरला देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण बालिका आदर्शच्या एकनाथ पाटील यांनी केले.

Related Stories

आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा नको

Patil_p

ग्रामीण भागाला वळीवाने झोडपले

Patil_p

वाळू तस्करी विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांकडून तरुणाला मारहाण

Tousif Mujawar

हलगा-मच्छे बायपास राज्याच्या अखत्यारित

Amit Kulkarni

जीएसएस कॉलेजमध्ये सर्टिफिकेट कोर्सचा समारोप

Omkar B

किल्ला तलाव विकासासाठी 7 कोटींची योजना

Patil_p