Tarun Bharat

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी सुनील कटारिया

प्रतिनिधी/ बेळगाव

जितो बेळगावच्या अध्यक्षपदी उद्योजक सुनील कटारिया व जनरल सेपेटरीपदी अंकित खोडा यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ रविवार दि. 11 रोजी सायंकाळी 6 वा. हॉटेल मेरिएट येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जितो ऍपेक्सचे चेअरमन गणपतराव चौधरी, अध्यक्ष सुरेश मुत्ता, उपाध्यक्ष पारस भंडारी उपस्थित राहणार आहेत. तर ओमप्रकाश जैन व प्रवीण बाफना यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 

उपाध्यक्षपदी पुष्पक हणमण्णावर व मुकेश पोरवाल, कार्यदर्शी अमित दोशी, अभिजीत भोजण्णावर, खजिनदार महेंद्र परमार, सहखजिनदार अभिषेक मिर्जी, संचालक विजय पाटील, नितीन चिवटे यांची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांची बदली

Amit Kulkarni

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

Amit Kulkarni

लोकमान्य ग्रंथालयात अक्षरछाया दिवाळी अंकाचे प्रकाशन

Omkar B

के. आर. शेट्टी – बीसीसी मच्छे आज अंतिम लढत

Patil_p

जलजीवन योजना राबविण्यासाठी प्रशिक्षण

Amit Kulkarni

भंडारी, चिटणीस, ज्ञानमंदिर, सेंट जॉन संघांना विजेतेपद

Amit Kulkarni