Tarun Bharat

जिल्हय़ात 5 कोरोना पॉझिटिव्ह

सर्व रूग्ण करवीर तालुक्यातील, कोरोना बाधितांची संख्या 709 वर

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यत 5 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. ते सर्व करवीर तालुक्यातील आहेत. जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 709 वर पोहोचली आहे. गेल्या 15 तासांत 132 स्वॅब रिपोर्ट मिळाले. त्यापैकी 11 निगेटिव्ह आहेत. 12 रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. सकाळपर्यत 7 कोरोनामुक्तांना डिसचार्ज दिला आहे. आतापर्यत 601 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शुक्रवारी सकाळपर्यत आलेल्या 5 कोरोनाबाधितांत बीड शेड, सावर्डे दुमाला, पासार्डे, मालवाडी आणि पुलाची शिरोली येथील व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये कंपाऊंडर, लॅब टेक्निशियन, भाजीपाला विक्रेत्यांचा समावेश असल्याचे समजते.

Related Stories

पेट्रोल परवडतय मग दूध का नाही?

Patil_p

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कामगार आपल्या गावी रवाना

Archana Banage

मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे – धैर्यशील माने

Archana Banage

वीज बिल माफीसाठी 19 मार्चला राज्यभर रास्ता रोको आंदोलन

Archana Banage

भाजप-ताराराणीचे स्टेअरिंग महाडिकांच्या हातात!

Archana Banage

नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनामुळे वळवण्यात आलेली वाहतूक पूर्ववत

Archana Banage