Tarun Bharat

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती

Advertisements

प्रतिनिधी /सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक या पदांची भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दि. 1 ते 21 सप्टेबर अशी आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती प्रक्रिया काढण्यात आली आहे. त्याबाबत नुकतीच प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये ऑनलाईन पद्दतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये दिव्यांगासाठी औषध निर्मात्यासाठी 1 पद, आरोग्य सेवकसाठी 4 पदे, हंगामी फवारणी कर्मचरी 9 पदे, आरोग्य सेविका 14 पदे तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ खुल्या गटत महिला 1, आरोग्य सेवक पुरुष खेळाडू 1, आरोग्य सेवक पुरुषमध्ये खुल्या गटात प्रकल्पग्रस्त 1 असे आरक्षण असून ऑनलाईन पद्धतीने दि. 1 पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

Related Stories

कराडच्या जुन्या पुलावरून सुरु होणार चार चाकी हलकी वाहतूक

Archana Banage

हॉटेल मराठा पॅलेसवर सशस्त्र दरोडा

Patil_p

गोळा फेक, थाळी फेक, वेट लिफ्टिंगमध्ये सातारचे खाते खोलले

Patil_p

पालिका अन् पोलिसांची संयुक्त भाजी मंडईत कारवाई

Patil_p

साताऱयात दुकानदाराचा निघृण खून

Patil_p

‘त्या’ आरोपीकडे सापडल्या शंभर रुपयांच्या ७० बनावट नोटा

Archana Banage
error: Content is protected !!