Tarun Bharat

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड बिनविरोध

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदांसाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया होती. यामध्ये महा आघाडीकडून शिवसेनेचे हंबीरराव पाटील यांनी बांधकाम व आरोग्य समितीसाठी, स्वाती सासणे यांनी समाजकल्यानसाठी तर पद्मा राणी पाटील यांनी महिला बालकल्याणसाठी आणि प्रवीण यादव यांनी शिक्षण सभापती पदासाठी दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. पण भाजप आघाडीकडून दुपारी एक वाजेपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे दुपारी दोन नंतर महाआघाडीच्या विजयी उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.

Related Stories

कळंबा पोलीस चौकी बंद अन् अवैद्य धंद्यांना आला ऊत

Abhijeet Shinde

जिल्हा परिषदेची कोटय़वधीची कामे रखडणार !

Abhijeet Shinde

पशुखाद्य उतरताना हृदयविकाराच्या झटक्याने ड्रायव्हरचा मृत्यू

Abhijeet Shinde

Kolhapur; मंत्री मुश्रीफ यांनी शाहूनगर वसाहती मधील लोकांना बेघर केले- समरजितसिंह घाटगे

Abhijeet Khandekar

कोरोना महामारीतही ‘मृत्यू दरात घट’..!

Abhijeet Shinde

राशिवडेत सव्वातीन लाखाचा ऐवज अज्ञाताकडून लंपास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!