Tarun Bharat

जिल्हा बँकेतील सत्ताधा-यांची पळताभुई थोडी करू!

काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांची शिवसैनिकांसमक्ष डरकाळी

मालवण:

Advertisements

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे आठ संचालक निवडून आले आहेत. बँकेतील सत्ताधिशांनी आम्हाला कमी लेखू नये. सहकार कायद्याचे ज्ञान आम्हालाही आहे. बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत आणि व्हिक्टर डांटस यांच्यासारख्या अनुभवी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सत्ताधा-यांची पळताभुई थोडी करू, असा इशारा काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमक्ष दिला. शिवसेना तालुका कार्यकारिणीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभप्रसंगी ते दैवज्ञ भवन येथे बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, व्हिक्टर डांटस, सुशांत नाईक, हरी खोबरेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

राजापुरातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांवर ‘ईडी’ची नजर

Patil_p

चिपळूणच्या ऋतुराजची ‘अंतराळ’ भरारी!

Patil_p

आमवास्येच्या उधाणाने मिऱया बंधारा पुन्हा ढासळला

Patil_p

रत्नागिरीत कोरोनाचे पाच बळी

Abhijeet Shinde

उसप गावातील जंगलात आढळली अस्वले

NIKHIL_N

अबब…रत्नागिरीत झेंडूची फुले तब्बल 400 रुपये किलो!

Patil_p
error: Content is protected !!