Tarun Bharat

जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही राजे बिनविरोध

Advertisements

ऑनलाईन टीम / सातारा :

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भेसले यांची गृहनिर्माण आणि दूध उत्पादक संस्था मतदार संघातून तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा तालुका विकास सेवा सोसायटी मतदार संघातून बिनविरोध निवड झाली.

उदयनराजे यांच्याविरोधात ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी तर शिवेंद्रराजेंविरोधात विनय कडव, पांडूरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांची बिनविरोध निवड झाली.

Related Stories

विकेंड लॉकडाऊनमध्ये चोरटय़ांनी घर केले अनलॉक

Patil_p

नराधम आरोपींना शक्ती कायद्यानुसार फाशीची मागणी

Abhijeet Shinde

जिह्यात 8 बाधितांचा बळी : 69 मुक्त

Patil_p

साताऱयात गुन्हेगारी पुन्हा उफाळू लागली

Patil_p

शहराला डेंग्यूचा विळखा

datta jadhav

लालमहाल चित्रीकरणावरून उदयनराजे संतापले, म्हणाले…

datta jadhav
error: Content is protected !!