Tarun Bharat

जिल्हा बँक निवडणूक निकाल: निवडून आलेले उमेदवार असे…

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. निवडणुकीत सत्ताधारी गटाने बाजी मारली आहे. मात्र विरोधात असणाऱ्या शिवसेनेने सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पाठीशी असणाऱ्या भाजपालाही जोरदार धक्का दिल्ला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेने आव्हान देत काँटे की टक्कर दिली. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच विजय झाला.

जिल्हा बँक निवडणूकनिकाल: निवडून आलेले उमेदवार असे…

सत्ताधारी आघाडी

आमदार राजू आवळे, विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, भैया माने, स्मिता गवळी, निवेदिता माने, श्रुतिका काटकर, विजयसिंह माने

विरोधी आघाडी

खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर

अपक्ष
मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, रणवीरसिंह गायकवाड

याआधी बिनविरोध झालेले सत्ताधारी

मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील, आमदार पी.एन.पाटील, आमदार राजेश पाटील, ए. वाय पाटील, अमल महाडिक

Related Stories

कोल्हापूर : मटका अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्यावर दगडफेक

Archana Banage

Satara; सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव विसापूर गावात दाखल

Abhijeet Khandekar

पंतप्रधान मोदींशी पंजाब मुख्यमंत्र्यांची चर्चा

Patil_p

सोलापूरात आजपासून कडक लॉक डाऊन

Tousif Mujawar

पुईखडी येथे एसटी बसची डंपरला पाठीमागून धडक, चालकासह तिघे जखमी

Archana Banage

कोल्हापुरात हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर

Archana Banage