Tarun Bharat

जिल्हा रुग्णालयातील दहा तर उपजिल्हा रुग्णालय कराड येथील सहा अनुमानितांचे रिपोट्र निगेटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / सातारा


जिल्हा रुग्णालयातील दाखल असणाऱ्या 10 अनुमानितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. या 10 अनुमानितांमध्ये 8 पुरुष व 1 महिला व 9 महिन्याच्या स्त्री जातीच्या बाळाचा समावेश आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील अनुमानित कक्षात दाखल असणाऱ्या 6 जणांचे अहवालही निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. 6 अनुमानितांमध्ये 3 पुरुष व 3 महिलांचा समवेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Related Stories

‘ईडी’च्या कारवाई विरोधात शिवसेनेची निदर्शने

Sumit Tambekar

मंत्री उदय सामंत यांच्याकडे कोल्हापूर आणि सातारा जिल्हा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी

Abhijeet Shinde

धैर्यशील मानेंना लोक धडा शिकवतील

datta jadhav

बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ जप्त

Abhijeet Shinde

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदाची घेतली शपथ

Abhijeet Khandekar

लॉकडाऊन काळातील वीज बिले मागील बिलांप्रमाणे दुरुस्त करून द्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!