Tarun Bharat

जिल्ह्यात आज ४ नवे कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. या चार रूग्णांमुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा ६६५ वर पोहोचला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३२ जणांवर उपचारात चालू आहे.

Related Stories

मोदी सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिलांनी पेटवली चूल

Patil_p

शिये क्रशरविभाग पाच दिवस लॉकडाउन : सरपंच

Archana Banage

जिल्हय़ाच्या प्रारुप आराखडय़ात 110 कोटींची वाढ

Patil_p

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा – नारायण राणे

Archana Banage

महाराष्ट्र सत्तासंघर्ष ; २७ सप्टेंबरला पुढची सुनावणी

Archana Banage

दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकरी ऑक्सिजनवर

Archana Banage
error: Content is protected !!