Tarun Bharat

जिल्ह्यात कोरोनाचे नवे पाच रुग्ण

Advertisements

प्रतिनिधी/कोल्हापूर

  जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादूर्भाव पूर्णतः कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे. रविवारी जिल्ह्यात केवळ पाच रुग्ण आढळून आले. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्या 152 इतकी आहे.

    आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रविवारी करवीर तालुका,  जयसिंगपूर नगरपालिका आणि कोल्हापूर शहरात प्रत्येकी एक रुग्ण तर सांगली जिल्हयातील 2 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरच्या 201 अहवालामधून एकही रुग्ण बाधित आढळला नाही. अँटिजेन टेस्टच्या 207 अहवालामधुन 1 आणि खासगी हॉस्पिटल आणि लॅबमधून प्राप्त झालेल्या 220 अहवालामधुन 4 रुग्ण बाधित आढळले.

Related Stories

कोल्हापूर : ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण कमी,समूह संसर्गात वाढ

Abhijeet Shinde

नाथपंथी डवरी समाजाचा उद्या कोल्हापुरात महामेळावा

Kalyani Amanagi

चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलणारे संजय पवार कोण ?

Abhijeet Shinde

`ऍस्टर फ्री इन’ गोरगरीबांसाठी वरदान ठरेल : ग्रामविकासमंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

पश्चिम महाराष्ट्रातील 12.46 लाख कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!