Tarun Bharat

रत्नागिरी :कोरोनाचे नवे 8 रुग्ण तर दोन बळी

Advertisements

प्रतिनिधी / रत्नागिरी


काल सायंकाळपासून प्राप्त अहवालात 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असुन 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे . या बाद्दलची सविस्तर माहीती अशी की.

काडवली, संगमेश्वर 2
गोळप, रत्नागिरी 1
ओसवालनगर, रत्नागिरी 1
गणपतीपुळे 1
निवळी, चिपळूण 1
साळवीवाडी, असुर्डे 1
खांदाटपाली, चिपळूण 1


जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यु झाला. यामध्ये कापडगाव येथील पुरुष रुग्णाला(वय 53 वर्षे) मधुमेहाचा आजार होता. त्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले होते. तर भिले, कुंभारवाडी, ता. चिपळूण येथील महिला रुग्णांलाही (वय 70 वर्षे)मधुमेहाचा आजार होता. त्यांना महिला कक्षात ठेवण्यात आलेले होते.

यानंतर सकाळची स्थिती खालील प्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 484
बरे झालेले रुग्ण 349
मृत्यू 19
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 116

Related Stories

जिल्हय़ात 119 ग्रामपंचायती बिनविरोध

Patil_p

रत्नागिरी : ‘रोटरी’चे ५ जण आयआयटी, एनआयटी, एचपीएच्या प्रवेशास पात्र

Archana Banage

कोकणात अंडी घालायला येणाऱ्या कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर

Abhijeet Khandekar

मी सत्यच बोललो; संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम

Archana Banage

“राहुल गांधींनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”

Archana Banage

कणेरीवाडी फाट्याजवळ अपघात; एक ठार, एक जखमी

Archana Banage
error: Content is protected !!