Tarun Bharat

जिल्ह्यात रात्री उशिरा आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

सोमवारी रात्री उशिरा ४ आढळून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची राख्या ७२४ झाली आहे. दिवसभरात २० जणांना डिस्चार्ज दिल्याने आजपर्यंत ६४१ जण कोरोनमुक्त झाले आहेत.

रविवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. सोमवारी १ हजार १७९ जणांचे घेतले असून ७० जणांना आयसोलेटेड केले आहे. यामध्ये सीपीआरमध्ये २०४ जणांची तपासणी करून २४ स्वाब घेतले. तेथे ५४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Related Stories

खटावचे जवान अजिंक्य राऊत यांचे निधन

Patil_p

महाराष्ट्रात 23,816 नवे कोरोना रुग्ण; 325 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत उद्या उतरते दक्षिणद्वार होण्याची शक्यता?

Abhijeet Khandekar

शिक्षक बँकेत ‘सभासद परिवर्तन’चे वर्चस्व

Patil_p

NEET परीक्षेला माझा विरोध नाही, पण गरीब विद्यार्थी मागे पडू नये – रोहित पवार

Archana Banage

फडणवीस 10 तासानंतर मुंबईत परतले, हालचालींना वेग

datta jadhav