Tarun Bharat

जिल्ह्यात १५४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, ६ जणांचा मृत्यू

Advertisements

सोलापुर/ प्रतिनिधी

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज गुरूवारी 154 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 189 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर  एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 10 हजार 402 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी  दिली.

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात  1198 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 154 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1044 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 154  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 106 पुरुष आणि 48 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण  क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10402 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 77744
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 10402
प्राप्त तपासणी अहवाल : 77622
प्रलंबित तपासणी अहवाल : 158
निगेटिव्ह अहवाल : 67185
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 299
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2837
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 7266

Related Stories

सोलापुरात रविवार वगळता सर्व दुकाने उद्यापासुन सुरु

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये २५१ रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून 339 लसीकरण केंद्राचे नियोजन

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 47 कोरोना पॉझिटीव्ह तर 4 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

नगाने विकला तुर्कस्तानचा कांदा

Abhijeet Shinde

कुर्डुवाडीत सहा रेल्वे सुरक्षा जवानांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!