Tarun Bharat

जिव्हाळा परिवारतर्फे विद्यार्थिनींना मदत

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या गरजू विद्यार्थिनींना जिव्हाळा परिवारतर्फे शाळेची फी भरण्यासाठी विद्यार्थी वेतनाचे वितरण करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मानद कार्यवाह श्रीनिवास शिवणगी उपस्थित होते.

यावेळी जिव्हाळा परिवारचे सदस्य सुखद देशपांडे, विद्या इटी, छाया करपे, स्मिता सरवीर, प्रियांका केळकर, उज्जता नाडगौडा, अनुपमा कबाडे उपस्थित होत्या. एकूण 15 विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. प्रारंभी मुख्याध्यापक एम. के. मादार यांनी स्वागत केले. आभार सरस्वती देसाई यांनी मानले.

Related Stories

ऑक्सिजन मिळविण्यासाठी साऱयांचीच तडफड

Amit Kulkarni

चित्रप्रदर्शनातून जागविल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती !

Omkar B

बस थांब्यावर महिलेच्या बॅगमधील दागिने लांबविले

Amit Kulkarni

उचगाव भागात उरकली 22 लग्ने

Patil_p

आनंद अकादमी, बीएससी ब संघ विजयी

Amit Kulkarni

मांजा विकणाऱयांवर कारवाई सुरू

Patil_p