Tarun Bharat

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 74 वर

Advertisements

13 वर्षाच्या मुलीला कोरोना

प्रतिनिधी / बेळगाव

हिरेबागेवाडी येथील 13 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. जिह्यातील बाधितांची संख्या 74 वर पोहोचली आहे.

गुरुवारी राज्यात 8 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये हिरेबागेवाडी येथील 13 वर्षाच्या मुलीचा समावेश असून रुग्ण क्रमांक 364 च्या संपर्कातून तिला कोरोनाची लागण झाली आहे. या मुलीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिह्यातील 74 बाधितांपैकी आतापर्यंत 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Related Stories

सांबरा विमानतळावर खबरदारी

Patil_p

किमान 12 हजार वेतन देण्याची मागणी

Patil_p

खानापूर-जळगा-चापगाव मार्गावर नवीन बसचे आश्वासन

Amit Kulkarni

बेळगावच्या व्यावसायिकाला गंडविणाऱयास अटक

Amit Kulkarni

भूखंड लिलावात सहभागी होण्याची मुदत संपली

Patil_p

मंगळवारपेठेतील नागरिक 18 दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!