Tarun Bharat

जिह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये रविवारी कोरोनामुळे दोघाजणांचा मृत्यू झाल़ा यामध्ये राजापूर तालुक्यातील 65 वर्षीय महिला तर चिपळूण येथील 74 वर्षीय पुरूषाचा समोवश आह़े तर नव्याने 25 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत़ मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या वाढताना दिसत आह़े त्यामुळे आता आरोग्य विभागासमोर कोरोना नियंत्रणाचे आव्हान उभे राहिले आहे.

  जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून †िमळालेल्या माहितीनुसार, जिह्यामध्ये तब्बल 294 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा  त्यापैकी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 20 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 25 असे एकूण 25 कारोनाबाधित रूग्ण सापडले. रत्नागिरी तालुक्यात 6, खेड 1, चिपळूण 14, लांजा 3 व संगमेश्वर 1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े  यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 9 हजार 572 इतकी झाली आह़े  तर मागील 24 तासात 9 रूग्ण कोरोनामुक्त झाल़े कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 9 हजार 93 वर पोहचली आह़े  जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण 94.99 इतके आह़े

  मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता रत्नागिरी सर्वाधिक 92, खेड 55, गुहागर 12, दापोली 37, चिपळूण 84, संगमेश्वर 35, लांजा 14, राजापूर 18 तर मंडणगडमध्ये 3 अशा एकूण 350 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े

Related Stories

रत्नागिरी : सन्मित्रनगरात घरफोडी; 3 लाखाचा मुद्देमाल लांबवला

Abhijeet Shinde

दापोलीत गाड्यांची बॅटरी चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ वा बळी नव्याने ३५ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

धोकादायक विहिरींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

NIKHIL_N

१० एकर माडबागेत मिरी रोपे लागवड प्रात्यक्षिक शुभारंभ

NIKHIL_N

भाविका झोरे मृत्यू प्रकरणी आमदार निकमांचे गृहमंत्र्यांना पत्र

Patil_p
error: Content is protected !!