Tarun Bharat

जि. पं. अध्यक्षांची जिल्हा कोविड हॉस्पिटलला भेट

वार्ताहर/ जमखंडी

बागलकोट नवनगर येथील जिल्हा कोविड हॉस्पिटलला जि. पं. अध्यक्षा बायक्का मेटी यांनी भेट दिली. जिल्हा शस्त्रचिकित्सा कार्यालयात बसून कोरोनाबाधित रुग्णांशी व्हीडीओ कॉलवर संपर्क साधला. येथील सुविधा, चिकित्सा याबद्दल विचारपूस केली. याप्रसंगी डॉ. प्रकाश बिरादार उपस्थित होते.

Related Stories

…अन् अशी लढविली शक्कल

Patil_p

अखेर म.गांधी योजनेतील 125 कोटीच्या कृती आराखडय़ाला मंजुरी

Patil_p

सुळगा-हिंडलगा चेकपोस्टनजीक कचऱयाचे ढीग

Amit Kulkarni

टिचर्स ट्रेनिंग कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू

Amit Kulkarni

व्यावसायिकांकडूनच कचरा टाकण्याचा प्रकार

Amit Kulkarni

केंद्रीय अर्थसंकल्पाकडे बेळगावकरांचे लक्ष

Amit Kulkarni