Tarun Bharat

जीपीएफच्या व्याजदरात कपात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जनरल प्रोव्हिडेंट फंड(जीपीएफ)सोबत अन्य फंडसच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. यासोबतच एप्रिल ते जून 2020 या कालावधीत तिमाहीत ग्राहकांना 7.1 टक्के व्याजदर मिळणार आहे. याअगोदरच्या तिमाहीमध्ये हा दर 7.9 टक्के होता. अर्थमंत्रालयाच्या आदेशानंतर हा व्याजदर  लागू करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचारी, रेल्वे आणि सुरक्षाबलातीलही प्रोव्हिडेंट फंडसह अन्य सार्वजनिक फंडचाही यात समावेश होणार आहे. नवीन व्याज दर 1 एप्रिल 2020पासून राहणार असल्याचे संकेत आहेत.

प्रभावीत फंडाची नाव

? द जनरल प्रोव्हिडेंट फंड (केंद्रीय सेवा)

? द कांट्रिब्यूटरी प्रोव्हिडेंट फंड (भारत)

? द ऑल इंडिया सर्व्हिस प्रोव्हिडेंड फंड

? द स्टेट रेल्वे प्रोव्हिडेंट फंड

? द जनरल  प्रोव्हिडेंट फंट (संरक्षण सेवा)

? द इंडियन ऑर्डनेंस डिपार्टमेंट प्रोव्हिडेंड फंड

? द इंडियन ऑर्डनेंस फॅक्टरी वर्कमेन्स प्रोव्हिडेंड फंड

? द इंडियन नेव्हल डाकयार्ड वर्कमेन्स प्रोव्हिडेंड फंड

? द डिफेन्स सर्व्हिस ऑफिसर्स प्रोव्हिडेंड फंड

? द आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रोव्हिडेंड फंड

Related Stories

फेडरल रिझर्व्हने वाढवले व्याजदर

Amit Kulkarni

टाटा पॉवरची अपोला टायर्सशी हातमिळवणी

Amit Kulkarni

जुलैमध्ये 21.07 लाख लोकांनी केला हवाई प्रवास

Patil_p

‘बीपीसीएल’च्या घरपोच सेवेला सुरुवात

Patil_p

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (53)

Patil_p

जुलैमध्ये देशांतर्गत कंपन्यांची विदेशी गुंतवणूक 50 टक्क्यांनी घसरली

Amit Kulkarni