Tarun Bharat

जी.डी.सी.अॅण्ड ए परीक्षा 23 ऑक्टोबर पासून

प्रतिनिधी / कोल्हापूर

सहकार खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी.अॅण्ड ए परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षा 2020 ची परीक्षा कोविड संसर्गामुळे स्थगित करण्यात आली होती. ही परीक्षा ही दिनांक 23 , 24 , व 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षा ही महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेज, शिवाजी पेठ, कोल्हापूर व गर्ल्स हायस्कूल, शिवाजी पेठ, कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

परीक्षार्थींनी आपले हॉल तिकिट ऑनलाईन पध्दतीने आपला लॉगिन आय डी वापरून प्राप्त करुन घेण्यात यावे. असे आवाहन केंद्र प्रमुख जी डी सी अॅण्ड ए परीक्षा कोल्हापूर केंद्र तथा जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

आरंभ है प्रचंड…!

Abhijeet Khandekar

आणखी तीन बळी, ५१ पॉझिटिव्ह

Archana Banage

Nasik; नाशिकच्या शास्रार्थ सभेत महंतांची हमरीतुमरी

Abhijeet Khandekar

आई आरोग्यदायी आशीर्वाद दे ; भक्तांच्या आरोग्यासाठी मधुरिमाराजेंनी केली अंबाबाईच्या चरणी प्रार्थना

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लॅंटच `ऑक्सिजन’वर !

Archana Banage

ऑनलाईन परीक्षेत शिवाजी विद्यापीठाचे एक पाऊल पुढे

Archana Banage