Tarun Bharat

जुने बेळगाव येथे धारूर किल्ल्याची प्रतिकृती

प्रतिनिधी/ बेळगाव

जुने बेळगाव गणेशपेठ गल्ली येथे तरुण व बालचमूंनी किल्ले धारूर (बीड)ची प्रतिकृती तयार केली आहे. ती पाहण्यासाठी परिसरातील शिवभक्तांची गर्दी होत आहे.

या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन नुकतेच सतीश खन्नुकर, जयंत जाधव, आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू राघवेंद्र अणवेकर, गिरीष सव्वाशेरी, सचिन पाटील, जोतिबा भोसले, नारायण बिर्जे, संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.

यावेळी बबलू खन्नुकर, किरण पाटील, सिद्धार्थ नाझरे, श्रीधर खन्नुकर, कौस्तुभ पोटे, गोकुळ सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिवणगेकर यांनी केले.

Related Stories

शेतजमीन खरेदी अन् भू-सुधारणा कायद्यातील दुरुस्ती

Amit Kulkarni

गुंजी ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

Amit Kulkarni

उतारा केंद्र बंद, सर्वसामान्यांचे हाल

Patil_p

बॉक्साईट रोड येथे गॅस गळतीमुळे आग

Amit Kulkarni

परंपरेनुसार पण साधेपणाने दसरा साजरा

Patil_p

रात्रंदिवस सेवा बजावूनही कोरोना योद्धे म्हणून उपेक्षितच

Amit Kulkarni