Tarun Bharat

जुन्याला द्या नवं रुप

आपल्याला प्रत्येक प्रसंगी वेगळा पेहराव लागतो. मात्र उगाचच पैसे वाया घालवून कपाटं भरण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबता येतील. 

बेल्टमुळे तुम्ही कोणातही पेहराव खुलवू शकता. अगदी साडीसोबतचही बेल्ट कॅरी करता येईल. पांढर्या शर्ट ड्रेसवर जाड बेल्ट लावता येईल. 

तुम्ही वैविध्यपूर्ण बॉटम्ससोबत प्रयोग करू शकता. पांढर्या शर्ट ड्रेससोबत लेगिंग, जीन्स किंवा स्कर्ट घालता येईल. 

जॅकेट्सनी तुमचा लूक खुलवा. कुर्ता, जीन्स, ड्रेस, वन पीस यापैकी कोणत्याही पेहरावासोबत जॅकेट घालता येईल. 

स्कार्फच्या मदतीनेही तुम्ही लूक खुलवू शकता. प्लेन, रंगीबेरंगी स्कार्फचं कॉम्बिनेशन करा. तुमचा साधा लूकही उठून दिसेल.

Related Stories

सुंदर आणि आकर्षकचिकिनकारी लेहंगे

Amit Kulkarni

अशी फिट राहते ईशा

Amit Kulkarni

किती काळ टिकतो सॅनिटायझर?

Omkar B

फेशियल करताय ?

tarunbharat

समाजाप्रती कृतज्ञता भावनेतून काम केल्यास घडते चांगले कार्य : महापौर

Tousif Mujawar

त्वचा उजळवणारी घरगुती उटणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!