Tarun Bharat

जैन सभेच्या कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन

सांगली / प्रतिनिधी

दक्षिण भारत जैन सभेचे डाॅ . कर्मवीर आरोग्य अभियन ‘डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलचे ‘ उद्घाटन जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील,आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते खासदार संजय काका पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ,दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्य महामंञी डाॅ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे,डाॅ. आप्पासाहेब चोपडे, सुरेश पाटील ,डाॅ. बाळासाहेब चोपडे, डाॅ. अशितोष चोपडे उपस्थित होते.

Related Stories

आयकर अधिकारी असल्याचे सांगून तोतय्याने लुटले 10 लाख

Abhijeet Khandekar

भाजपच्या ‘मिशन बारामती’ ची घोषणा; बावनकुळे शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात

Archana Banage

‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

datta jadhav

सैन्य भरती घोळयातील पोलीस अधिकाऱयांना बडतर्फ करा

Patil_p

शिवसेना प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Archana Banage

दूधगंगेतुन इचलकरंजीला पाणी देवू देणार नाही

Archana Banage