Tarun Bharat

जॉय अलुकासतर्फे कॅशबॅक योजना

Advertisements

बेळगाव : जॉय अलुकास या नामवंत ज्वेलरी रिटेलरकडून खास दिवाळीनिमित्त तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंतची कॅशबॅक योजना राबविण्यात येणार आहे. दिवाळी सणासाठी खास दागिन्यांची श्रृंखला त्यांच्या देशभरातील शोरुममध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. अत्यंत कुशल कारागिरांनी बनविलेले अन् मोहक दागिने ग्राहकांना नक्कीच आवडतील.

संस्थेचे चेअरमन जॉय अलुकास यांनी योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना सांगितले की, आजपर्यंत दरवषी आम्ही ग्राहकांना कांहीतरी नाविन्यपूर्ण भेट देतो. यावर्षी मोफत गिफ्ट व्हॉवचर्स देऊन ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदी करण्यास प्रोत्साहन देऊ.

सोन्याच्या 50 हजार वा डायमंड ज्वेलरी 25 हजाराच्या खरेदीवर 1000 रु. यांचे गिफ्ट व्हॉवचर्स तर चांदीच्या 10,000 च्या खरेदीवर 500 रु. चे गिफ्ट व्हॉवचर्स मिळणार आहे. एसबीआय कार्ड होल्डर्सना 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. पाच टक्के रक्कम भरून आपल्या आवडत्या दागिन्यांचे बुकिंग करू शकता. सर्व शोरुममध्ये ही योजना 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत लागू असणार आहे.

Related Stories

नुपूर शर्मा-नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करा

Amit Kulkarni

दिव्यांग व्यक्तींनी केली मतदानाची जनजागृती

Omkar B

दहावीचा निकाल उंचावण्यासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

हेमु कलानी चौकात कचरा

Patil_p

स्वच्छता कर्मचाऱयांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी

Omkar B

जायंट्स मेनतर्फे लसीकरण मोहीम

Amit Kulkarni
error: Content is protected !!