Tarun Bharat

जोतिबा मंदिरात कटल्याचे जल्लोषात आगमन

प्रतिनिधी /बेळगाव

नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिरात शनिवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कटल्याचे जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर करीत समादेवी मंदिरापासून जोतिबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण करीत ‘चांगभलं’ने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला
होता.

नववर्षानिमित्त मंदिरात देवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही नार्वेकर गल्ली येथून कोल्हापूर येथील जोतिबा डोंगराला पायी पालखी जाणार आहे. गुरुवार दि. 7 रोजी सायंकाळी 7 वाजता पालखी निघणार आहे.
12 एप्रिल रोज पालखी डोंगरावर पोहोचेल.

Related Stories

सर्पमित्रासाठी धावून गेले फेसबुक प्रेन्ड्स सर्कल

Amit Kulkarni

राकसकोप जलाशय वगळता पाणीपुरवठा यंत्रणा एलऍण्डटीकडे

Amit Kulkarni

निवडणूक काम बंधनकारक राहणार

Amit Kulkarni

गोल्डन व्हॉईस ऑफ बेळगावची 7 नोव्हेंबर रोजी अंतिम फेरी

Amit Kulkarni

मराठी चित्रपटांना ‘लोकमान्य’ता हवी

Amit Kulkarni

प्रभू येशूंच्या तत्वांचे पालन करा

Patil_p