Tarun Bharat

ज्ञान प्रबोधन मंदिर विद्यालयाचा एसएसएलसी निकाल 91.07 टक्के

प्रतिनिधी / बेळगाव

“तरूण भारत ट्रस्ट”संचलीत “ज्ञान प्रबोधन मंदिर” या विद्यालयाचा दहावी चा निकाल 91.07% लागला आहे. या परीक्षेमध्ये कुमारी रक्षिता कडुर या विद्यार्थिनीने  92 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक पटकावला.तर कुमारी नेहा धावणे हिने 91.84 टक्के आणि कुमारी श्रावणी पाटील हिने 91.04 टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा आणि तिसरा असे क्रमांक पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेच्या  प्राचार्या सौ मंजिरी रानडे, प्रशासक डॉ .गोविंद वेल्लींग, आणि सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वांतर्फे तसेच शाळेच्या संचालक मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Stories

…तोपर्यंत सीमालढा सुरूच

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Patil_p

सात कारच्या काचा फोडून डिजिटल स्क्रीन पळविले

Patil_p

संभाव्य अतिवृष्टी- महापूराचा सामना करण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हा

Patil_p

गुरुवंदनासाठी मराठा समाजाची जय्यत तयारी

Amit Kulkarni

दीपक नार्वेकर बीपीसी साखळी क्रिकेट स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते

Patil_p