Tarun Bharat

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रक्तदाबाची समस्या जाणवत असल्याने त्यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सायरा बानू यांना मागील तीन दिवसांपासून रक्तदाबाची समस्या जाणवत होती. त्यामुळे त्यांना खार येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

Related Stories

मोठा दिलासा : बाधित वाढ पाचशेच्या खाली

datta jadhav

विनामास्क फिरणारांवर पुन्हा कारवाई सुरू

datta jadhav

कराड, सातारा तालुक्‍यातील स्थिती सांभाळा

datta jadhav

धक्कादायकः तब्बल 38 बळी

Patil_p

आरटीओ आवारातून वाहन पळवून नेणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरु

Patil_p
error: Content is protected !!