Tarun Bharat

झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी कोरोना पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / रांची : 


झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यानंतर मी माझी कोरोना टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


पुढे ते म्हणाले, आपल्या सर्वांची प्रार्थना आणि आशीर्वादाने मी लवकरच ठीक होईन आणि आपल्या सेवेमध्ये हजर होईन. तसेच मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षेच्या कारणास्तव स्वतः ची कोरोना टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, मरांडी हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून आले होते. 


राज्याचे भाजप प्रवक्ते सरोज सिंह यांनी सांगितले की, बाबुलाल मरांडी हे शनिवार पासून दुमका दौऱ्यावर जाणार होते. मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्या बाबुराव मरांडी हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये असून त्यांनी प्रकृती स्थिर आहे. 

Related Stories

देशभर कारगिल विजय दिवस साजरा

Patil_p

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

Abhijeet Khandekar

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईत अटक

datta jadhav

आता सावरकर मुद्दय़ावर मौन

Patil_p

निघाली मोबाईलची वरात…

Patil_p

पंजाबमध्ये 627 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar
error: Content is protected !!