Tarun Bharat

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून जाळपोळ

Advertisements

झारखंडच्या लातेहार आणि पलामू जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री उशिरा   अनेक वाहनांना पेटवून दिले आहे. रेल्वेस्थानकावरील बांधकामासाठी दाखल झालेल्या यंत्रांनाही आगीच्या हवाली करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. नक्षलवाद्यांनी एका वाहनचालकाला जबर मारहाण केली आहे. नक्षलवाद्यांनी भविष्यात मोठा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

Related Stories

महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता

prashant_c

पुण्यात आज 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू

datta jadhav

महाराष्ट्रात उच्चांकी कोरोना रुग्णवाढ

datta jadhav

महाराष्ट्रात 3427 नवे कोरोना रुग्ण, 113 मृत्यू

datta jadhav

नांदेडहून पंजाबमध्ये परतलेल्या 351 जणांना कोरोनाची लागण

datta jadhav

वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

prashant_c
error: Content is protected !!