Tarun Bharat

झारखंड, कर्नाटकात भूकंपाचे सौम्य धक्के

Advertisements

ऑनलाईन टीम / रांची :

झारखंड आणि कर्नाटक राज्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. झारखंडमधील जमशेदपूर येथे सकाळी 6.55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल एवढी होती. तर कर्नाटकातील हंपी येथे 4.0 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

कर्नाटक आणि झारखंड या दोन्ही राज्यात एकाच वेळी भूकंप झाला, परंतु तीव्रता वेगळी होती. मागील काही दिवसात देशाच्या राजधानीसह अनेक राज्यात भूकंप झाला आहे. दिल्ली-एनसीआर प्रदेशात गेल्या दीड महिन्यांत अंदाजे दहा वेळा भूकंप झाला. 

Related Stories

अमेरिकसोबत 54 टॉरपीडोंसाठी करार

Patil_p

बदलीसाठी दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा

Abhijeet Shinde

गांधी घराण्याची संपत्ती वाचवण्याचा वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न; स्मृती इराणींचा गंभीर आरोप

Abhijeet Khandekar

वाढीव कार्यकाळ नको; NSE चे CEO विक्रम लिमये

Abhijeet Shinde

गॅस दराचा पुन्हा भडका

datta jadhav

सोलापुरात कोरोनाने घेतला 99 वा बळी, आज 64 रुग्णांची भर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!