Tarun Bharat

झेलेन्स्की ‘टाईम’चे पर्सन ऑफ द इयर

लंडन / वृत्तसंस्था

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांची टाईम मासिकाने पर्सन ऑफ द इयर 2022 म्हणून निवड केली आहे. झेलेन्स्की यांच्यासोबतच मॅगझिनने ‘स्पिरिट ऑफ युक्रेन’लाही याच श्रेणीत स्थान दिले आहे. युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सी यांनी कधीही मोठय़ा शक्तीसमोर धैर्य गमावले नाही. रशियाच्या आक्रमणाविरुद्ध ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या मनात शत्रूचे भय मुळीच दिसून आले नाही. त्यांनी रशियाच्या कारवायांविरोधात जगाला एकत्र करण्यातही मोलाचा वाटा उचलला होता. एवढय़ा ताकदीचा नेता अनेक वर्षांत प्रथमच दिसला, अशा शब्दात टाईमने झेलेन्स्की यांचा गौरव केला आहे.

Related Stories

चीन पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेणार

datta jadhav

चीनमध्ये पूरपरिस्थिती गंभीर, अतिदक्षतेचा इशारा

Patil_p

चालू आठवडय़ातच रशियात कोरोनाविरोधी लसीकरण

Patil_p

रशियन दुतावासाबाहेर काबूलमध्ये स्फोट

Patil_p

चोरीच्या मार्गाने रशियाकडून स्पुतनिक लसीची निर्मिती

Patil_p

श्वानासाठी राष्ट्रीय सुटी देणारा देश

Patil_p