Tarun Bharat

टाटा पॉवरची बॅटरी स्मार्टसोबत भागीदारी

Advertisements

नवी दिल्ली

 वीज वितरण करणारी कंपनी टाटा पॉवरने अलीकडेच बॅटरी स्मार्टसोबत भागीदारी जाहीर केली आहे. दुचाकी व तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या स्वॅपिंग प्रणालीसाठी उभयतात भागीदारी झालीय.  नवी दिल्लीत विविध भागात दुचाकी, तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या सोयीसाठी बॅटरी अदलाबदल केंदे स्थापन केली जाणार आहेत.

Related Stories

अदानींची 29 हजार कोटींच्या आयपीओसाठी मोठी योजना

Amit Kulkarni

‘कोरोना’ग्रस्त अर्थव्यवस्थेला ‘आरबीआय’चा डोस !

tarunbharat

भारती एअरटेलमध्ये गुंतवणुकीस ऍमेझॉन उत्सुक

Patil_p

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

Patil_p

शाओमी भारतीय प्रमुखपदी अल्वीन त्से

Patil_p

दुसऱया सत्रातही सेन्सेक्सची उसळी

Patil_p
error: Content is protected !!