Tarun Bharat

टाटा सन्स उभारणार 40 हजार कोटी

Advertisements

मुंबई

 टाटा सन्सचा 40 हजार कोटी जमवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कंपनीच्या समभागधारकांनी सदरच्या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या बैठकीत परवानगी दिली आहे. मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सौरभ अग्रवाल व राल्फ सेठ यांची संचालक म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली तर हरीष मनवादी यांची स्वतंत्र संचालकपदी निवड केली गेली.

Related Stories

2.14 लाख कोटी च्या आयातीला मंजुरी

Patil_p

इंडियन ऑईलचा घरगुती डिझेल पुरवठा सुरू

Amit Kulkarni

सणासुदीत 65 हजार कोटी रुपयाची ऑनलाईन विक्री

Patil_p

‘बेंगळूर’ची वाटचाल मजबूत टेक्नॉलॉजी केंद्राकडे

Patil_p

विमान प्रवाशांची संख्या निम्मी घटणार

Patil_p

‘एव्हरग्रँड’च्या दिवाळीखोरीचा धनाढय़ांना फटका

Patil_p
error: Content is protected !!