Tarun Bharat

टाटा स्टीलचे उत्पादन तीन टक्क्यांनी घटले

Advertisements

नवी दिल्ली

टाटा स्टील कंपनीचे पोलाद उत्पादन 31 मार्च 2022 रोजी समाप्त झालेल्या मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत तीन टक्क्यांनी घसरुन 75.7 लाख टन राहिले आहे. अशी माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 मधील जानेवारी ते मार्च तिमाहीत 78 लाख टन पोलाद उत्पादन घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीची एकूण विक्री चार टक्क्यांपेक्षा अधिक राहिली असून ती वाढीसोबत 78.2 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. जी एक वर्षाच्या समान कालावधीत 75.1 लाख टन इतकी राहिली होती. टाट स्टील इंडियाने तिमाही दरम्यान 49 लाख टन पोलादचे उत्पादन घेतले आहे. आणि 51.2 लाख टन विक्रीची नोंद केली आहे. म्हणजे हा आकडा मागील वर्षातील समान कालावधीत भारतातील उत्पादन 47.5 लाख टन आणि विक्री 46.7 लाख टन राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स सावरला

Amit Kulkarni

मायक्रोसॉफ्टची ‘टीम्स’ची सुधारित सेवा

Omkar B

हिंडाल्कोची 8 ते 10 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

हिंडाल्कोकडून ‘रेणुका’चे अधिग्रहण

Patil_p

सेन्सेक्स 44 हजार पार : गाठला नवा उच्चांक

Patil_p
error: Content is protected !!