Tarun Bharat

टॅक्स बार असोसिएशनतर्फे नूतन सहआयुक्तांचे स्वागत

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव विभागाच्या कमर्शियल टॅक्स सहआयुक्तपदी यास्मिन बेगम वालीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. बेळगाव जिल्हा टॅक्स बार असोसिएशनच्यावतीने त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे सेपेटरी सुनील कलबुर्गी, उपाध्यक्ष व्ही. एन. कब्बूर व अनिल हिंडलगेकर, सहसचिव अमजद इनामदार यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

गांभीर्य कळेना, निपाणीतील गर्दी टळेना

Patil_p

प्रयत्नतर्फे निराधार केंद्राला मदत

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांसाठी साहित्य संकलन

Amit Kulkarni

लीड जुना महात्मा फुले रोडवर चिखल-खड्डय़ांचे साम्राज्य

Patil_p

कपिलेश्वर मंदिराला तिरंगा ध्वजाची सजावट

Rohit Salunke

कंग्राळी खुर्द ग्रा. पं. मध्ये 11 अर्ज अवैध

Patil_p