Tarun Bharat

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सना प्रतिसाद

Advertisements

सिंगापूर

 एलॉन मस्क यांच्या मालकिच्या टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक कार्सना सिंगापूरमध्ये ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याची बाब समोर आली आहे. कंपनीच्या कार मागणीत सिंगापूरात दहापट वाढ दिसली आहे. सिंगापूरमध्ये टेस्लाच्या तिसऱया तिमाहीअखेर 487 कार्स रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. पहिल्या सहामाहीत ही संख्या नाममात्र 30 इतकी होती. कंपनीची बेसीक मॉडेल 3 ही कार सिंगापूरमध्ये विक्री केली जात आहे.

Related Stories

‘एक्सयुव्ही 700’ च्या 25,000 गाडय़ा 57 मिनिटात बुक

Amit Kulkarni

जुलैमध्ये 60 हजार ट्रक्टर्सची विक्री

Patil_p

बीएमडब्ल्यूची ‘एस 1000 आर’ दुचाकी बाजारात

Patil_p

टेस्लाने थांबवले कारचे उत्पादन

Patil_p

टोयोटा किर्लोस्करची कर्नाटक बँकेसोबत भागीदारी

Amit Kulkarni

मारुती सुझुकीची नवी सुधारीत स्विफ्ट लाँच

Patil_p
error: Content is protected !!