Tarun Bharat

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत थेंगवेलू भारताचा ध्वजधारक

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

24 ऑगस्टपासून सुरू होणाऱया टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय पॅरा ऑलिंपिक पथक सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी पथसंचलनात भारतीय पथकातील मरीयप्पन थेंगवेलू प्रमुख ध्वजधारक राहील. थेंगवेलूने 2016 रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.

टोकियो पॅरालिम्पिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. 2016  रिओ पॅरालिम्पिकमध्ये 25 वर्षीय थेंगवेलूने टी-42 उंच उडी प्रकारात सुवर्ण मिळविले होते. थेंगवेलूची यापूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 72 जणांचे पथक सहभागी होत असून त्यात 18 महिला ऍथलिटस्चा समावेश आहे.

Related Stories

मॅरेथॉन लढतीत ओपेल्का विजेता

Patil_p

Satara Accident : कुरकुरे आणि बिंगो जळून खाक; निष्काळजीने वाहन चालवल्याने चालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ ; अनिल देशमुखांवरील कारवाईवरून सचिन सावंत यांची टीका

Abhijeet Shinde

रबाडा, नॉर्त्जे विजय मिळवून देईल ः स्टीन

Patil_p

प्रदर्शनीय सामन्यासाठी सरकारचा बीसीसीआयकडे प्रस्ताव

Patil_p

सर्फराज खानच्या नाबाद शतकाने मुंबईला सावरले

Patil_p
error: Content is protected !!