Tarun Bharat

टोयोटा किर्लोस्करची वाहने महागणार

Advertisements

नवी दिल्ली

 येत्या 1 एप्रिलपासून टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे सांगण्यात येते. याआधी मारूती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्प यांनीही पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती वाढवण्याचे निश्चित केले आहे. टोयोटा कंपनी 1 एप्रिलपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवणार आहे. सध्याला  उत्पादन खर्चावरचा बोजा अधिक वाढत असून किंमती वाढवल्याने तो कमी होण्यास मदत होणार आहे. कठीण काळात खर्च वाचवण्यासाठी अंतर्गत उपायांचा अवलंब करून कंपनीने पाहिला आहे पण तरीही खर्च वाढल्याने किंमती वाढवण्यापासून दुसरा पर्याय नव्हता असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

भारतात एएमजी कार्सचे उत्पादन सुरु

Patil_p

हिरो मोटोकॉर्पची येणार इलेक्ट्रिक दुचाकी

Patil_p

हिरोच्या एक्सपल्स-200 चे बुकिंग सुरु

Patil_p

स्कोडाची कुशाक जूनमध्ये बाजारात

Patil_p

होंडाच्या नव्या अमेझचे बुकिंग सुरु

Patil_p

मर्सिडीज बेंझची ‘E 350d’ भारतात दाखल

prashant_c
error: Content is protected !!